हाफ गर्लफ्रेंड : मैत्रिणीपेक्षा जास्त,गर्लफ्रेंडपेक्षा कमी

हाफ गर्लफ्रेंड : मैत्रिणीपेक्षा जास्त,गर्लफ्रेंडपेक्षा कमी

  • Share this:

28 मार्च : 'दोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम' ही टॅगलाइन आहे हाफ गर्लफ्रेंड सिनेमाची. या सिनेमाचा फर्स्ट लूक दिग्दर्शक मोहित सुरीनं लाँच केला. मोहित सुरी म्हणतो, 'या सिनेमात तो प्रेमाला अनोख्या अंदाजात पेश केलंय.'

श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर 'हाफ गर्लफ्रेंड'मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमातून श्रद्धा कपूरची नवी इमेज दिसून येते. फोटोत श्रद्धा कपूर बास्केट बाॅल खेळताना दिसतेय. मोहित सुरीनं श्रद्धासोबत आशिकी 2 सिनेमा केला होता. आणि तो हिट झालेला. अर्जुन कपूरचा जवळजवळ दोन वर्षांनी सिनेमा येतोय.

अर्जुननं या सिनेमाचे फोटोही ट्विट केलेत. त्यावरून जाणवतं, सिनेमात स्पोर्टसला चांगल्या प्रकारे साकारलंय.

First published: March 28, 2017, 9:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading