'हाफ गर्लफ्रेंड' म्हणजे काय हो भाऊ?

'हाफ गर्लफ्रेंड' म्हणजे काय हो भाऊ?

चेतन भगतच्या हाफ गर्लफ्रेंडबद्दल सध्या भरपूर उत्सुकता आहे. या सिनेमाचा एक टिझर रिलीज झालाय.

  • Share this:

05 एप्रिल: चेतन भगतच्या हाफ गर्लफ्रेंडबद्दल सध्या भरपूर उत्सुकता आहे. मैत्रिणीपेक्षा जास्त आणि गर्लफ्रेंडपेक्षा कमी या त्यांच्या टॅगलाइनमुळे तर आणखी कुतूहल वाढलंय. या सिनेमाचा एक टिझर रिलीज झालाय. त्यात अर्जुन कपूरलाही हाफ गर्लफ्रेंड म्हणजे काय हा प्रश्न पडलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 12:02 PM IST

ताज्या बातम्या