गुलजारांची 10 सदाबहार गीते

प्रेमाच्याही प्रेमात पाडणारी अनेक सदाबहार गाणी गुलजारांनी लिहिली आहेत. गुलजारांनी लिहिलेली अशीच 10सदाबहार गाणी ऐकू या.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2017 05:04 PM IST

गुलजारांची 10 सदाबहार गीते

18 ऑगस्ट: बॉलिवूडच्या गीतांना आपल्या शब्दांचा साज चढवणाऱ्या गुलजारांचा आज 83वा वाढदिवस. स्लमडॉग मिलेनिअरमधल्या 'जय हो' हे गीताचे बोल लिहिण्यासाठी गुलजारांना ऑस्करने गौरवण्यातही आलं. आजच्या पाकिस्तानात असलेल्या झेलम जिल्ह्यात संपूरन सिंह यांचा म्हणजेच गुलजारांचा जन्म झाला होता. प्रेमाच्याही प्रेमात पाडणारी अनेक सदाबहार गाणी गुलजारांनी लिहिली आहेत. गुलजारांनी लिहिलेली अशीच 10 सदाबहार गाणी ऐकू या.

1. बंदिनी (1963): मोरा गोरा अंग लई ले...

2. आनंद (1971): मैने तेरे लिए ही सात रंग के..

Loading...

3. मासूम (1983): तुझसे नाराज नहीं जिंदगी...

4. सदमा (1983): ए जिंदगी गले लगा ले...

5. इजाजत (1987): मेरा कुछ सामान..

6.माचिस: (1996): चप्पा-चप्पा चरखा चले

7. बंटी और बबली (2006): कजरारे-कजरारे तेरे कारे कारे नैना

8. झूम बराबर झूम (2007): बोल ना हल्के-हल्के

9. कमीने (2009): पहली बार मोहब्बत की है

10. इश्किया (2010): दिल तो बच्चा है जी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2017 05:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...