Elec-widget

PHOTOS : रणवीर खरंच 'सिंबा' झाला!

PHOTOS : रणवीर खरंच 'सिंबा' झाला!

रणवीर नेहमी आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखला जात असतो.

  • Share this:

आपल्या आवडत्या सेलिब्रिटींची नक्कल हे त्याचे चाहते नेहमी करत असतात. पण रणवीर सिंगच्या ड्रेस सेन्सची नक्कल त्याच्याशिवाय कुणीच करू शकत नाही, असं म्हणावं लागले.

 रणवीर आणि आलिया भट्ट आपल्या आगामी सिनेमा गुलीबॉयच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी हजेरी लावत आहे.

 अशाच एका माॅलमध्ये दोघे जण प्रमोशनसाठी आले होते.

Loading...

 त्यावेळी रणवीरच्या कपड्याची चांगलीच चर्चा झाली.

 रणवीरने जे कपडे घातले होते त्यावर वाघाचे चित्र होते. शर्टावरही वाघ आणि पँन्टवरही वाघाचे चित्र होते.

 आलियाचे ही कपडे चांगलेच रंगबेरंगी होते.

आलियाचे ही कपडे चांगलेच रंगबेरंगी होते.

 रणवीर आणि आलियासोबत या चित्रपटाची दिग्दर्शक झोया अख्तरही आली होती.

रणवीर आणि आलियासोबत या चित्रपटाची दिग्दर्शक झोया अख्तरही आली होती.

रणवीर नेहमी आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखला जात असतो.

रणवीर नेहमी आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखला जात असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2019 11:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...