पहिल्याच सिनेमानं केली होती ऑस्करवारी, एकेकाळची सुपरस्टार ‘ती’ सध्या काय करते?

एकेकाळी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी ही अभिनेत्री सध्या मात्र चंदेरी दुनियेपासून लांब आहे. आज ती 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • Share this:

पहिल्या सिनेमामुळे सुपरस्टार झालेली अभिनेत्री ग्रेसी सिंग आज 39 वर्षांची झाली. एकेकाळी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी ही अभिनेत्री सध्या मात्र चंदेरी दुनियेपासून लांब आहे.

15 जून 2001 ला रिलीज झालेल्या ‘लगान’ या सिनेमातून ग्रेसीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमानं फक्त भारतातच नाही तर परदेशातही लोकप्रियता मिळवली.

‘लगान’ सिनेमाची निवड ऑस्करसाठी झाली आणि ग्रेसी पदार्पणाच्या सिनेमातच सुपरस्टार बनली. मात्र त्यानंतर ‘गंगाजल’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या सिनेमांनंतर ग्रेसी बॉलिवूडमधून गायब झाली.

त्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर 2018 साली ती मुंबईतील एका इव्हेंटमध्ये दिसली. ‘लगान’च्या 18 वर्षांनतर ग्रेसी एवढी बदलली की तिला ओळखणंही कठीण झालं होतं. पारंपरिक लुकमध्ये ती सुंदर दिसत होती.

बॉलिवूडमधून गायब झाल्यानंतर टीव्हीवरील संतोषी माँ या मालिकेत लीड रोलमध्ये शेवटची दिसली होती. तसेच काही डान्स शोमध्येही ती दिसली.

एका मुलाखतीत ग्रेसीनं बॉलिवूडपासून दूर गेल्यानंतर काय केलं यांचा खुलासा केला होता. ती म्हणाली, नृत्यातून मला नेहमीच प्रेरणा मिळते त्यामुळे मी मागच्या बऱ्याच काळापासून त्यात स्वतःला झोकून दिलं आहे.

भरतनाट्यम आणि ओडिशी नृत्यात पारंगत असलेली ग्रेसी सिंग मागच्या काही वर्षापासून डान्स क्लास घेत आहे. ग्रेसीनं वयाच्या तिसऱ्या वर्षापासून न्यृत्य शिकायला सुरुवात केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 06:28 AM IST

ताज्या बातम्या