'गोलमाल अगेन'चं नवं पोस्टर लाँच

'गोलमाल अगेन'चं नवं पोस्टर लाँच

'गोलमाल अगेन'बद्दल बरीच उत्सुकता आहे. या सिनेमाचं नवं पोस्टर लाँच केलंय. सिनेमा दिवाळीत रिलीज होणार आहे.

  • Share this:

21 सप्टेंबर : 'गोलमाल अगेन'बद्दल बरीच उत्सुकता आहे. या सिनेमाचं नवं पोस्टर लाँच केलंय. सिनेमा दिवाळीत रिलीज होणार आहे.

रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात पुन्हा एकदा गोलमाल करायला येत आहेत अजय देवगण, तब्बू, परिणिती चोप्रा, अर्शद वार्सी, श्रेयस तळपदे,कुणाल खेमू, तुषार कपूर.

गोलमाल सिरिजमधले आधीचे दोन सिनेमे लोकप्रिय होते. आता दिवाळीत हा सिनेमा विनोदाचे नवे फटाके किती उडवतोय ते पाहायचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 05:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading