मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Genelia D'souza ने सांगितली जगातील सर्वात अवघड गोष्ट कोणती, म्हणाली...

Genelia D'souza ने सांगितली जगातील सर्वात अवघड गोष्ट कोणती, म्हणाली...

आपल्या हास्यानं आणि निखळ सौदर्यानं सगळ्यांना वेड लावणारी भारतीय अभिनेत्री म्हणजेच जेनेलिया डिसूझा. जेनेलिया डिसूजाचं नाव लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक असून तिचा चाहता वर्गही बराच मोठा आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 12 सप्टेंबर: आपल्या हास्यानं आणि निखळ सौदर्यानं सगळ्यांना वेड लावणारी भारतीय अभिनेत्री म्हणजेच जेनेलिया डिसूझा. जेनेलिया डिसूजाचं नाव लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक असून तिचा चाहता वर्गही बराच मोठा आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. अनेक मजेशीर व्हिडीओ, फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच जेनेलियाचा नवा व्हिडीओ समोर आलाय.

जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं जगातील सर्वात अवघड गोष्ट कोणती आहे?, याविषयी सांगितलं आहे. तिच्या या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडीओमध्ये जेनेलिया म्हणतेय 'जगातील सर्वात अवघड गोष्ट स्वतःला आनंदी ठेवणे आहे. त्यामुळे आनंदांच्या क्षणाला मिस करु नका. जे तुम्हाला प्रेम देण्याचा प्रयत्न करतायेत त्यांचं प्रेम स्विकारा आणि जे तुम्हाला प्रेम नाही करत त्यांची पर्वा करु नका'.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

जेनेलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. 'भारी, बरोबर, नाइस, एक नंबर, हर्ट इमोजी, फायर', अशा अनेक कमेंट व्हिडीओवर येतायेत.

हेही वाचा -  Dhanashri Kadgaonkar : वहिनीसाहेबांनंतर धनश्री शिल्पीच्या प्रेमात! म्हणाली, शिल्पी या नावातच...

दरम्यान, जेनेलियानं 2003 मधे 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं. या चित्रपटात जेनेलियासोबत अभिनेता रितेश देशमुखनं मुख्य भूमिका साकरली होती. दोघेही आज बॉलिवूडचे क्यूट कपल म्हणून ओळखले जातात. सध्या जेनेलिया मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल माध्यमांद्वारे चाहत्यांशी कनेक्ट असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंसाठी चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Instagram, Ritesh deshmukh, Social media