कुटुंबासाठी घेतलेल्या ब्रेकनंतर जेनेलिया देशमुखचं कमबॅक; आईच्या भूमिकेबाबत म्हणाली...

रितेश देशमुखच्या 'लय भारी' चित्रपटात जेनेलियाची झलक पाहायला मिळाली होती

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिने लग्नानंतर कामातून ब्रेक घेत कुटुंबाला वेळ देणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने चित्रपटातून ब्रेक घेतला होता.

आता जेनेलिया पुन्हा एकदा चित्रपटात पदार्पण करणार आहे. तिने पडद्यावर पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लॉकडाऊनदरम्यान कुटुंबासोबत वेळ घालवत असताना ती कॅमेऱ्याला मिस करीत होती.

जेनेलियाने एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, मी लाइफ सेटल झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीबाबत क्लिअर होते. पती रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि मुलं रियान (5), राहिल (4) यांच्यासोबत वेळ घालवायचा होता. त्यांच्यासोबत राहायचं होतं.

जेनेलिया पुढे म्हणाली की, कुटुंबासोबत राहत असताना मी कामाला मिस करत होते. मात्र कामाच्या सेटवर माझ्या लहान मुलांना घेऊन येणंस हा ताण घेऊ इच्छित नव्हते. मी कामात पूर्णपणे लक्ष देऊ इच्छित होते. कामादरम्यान दुसऱ्या गोष्टींचा विचार करणं मला आवडत नाही.

आता वाटंत की माझी मुलं बऱ्यापैकी मोठी झाली आहेत. आता मी कामाला पुन्हा सुरुवात करू शकते.

जेनेलिया पुढे म्हणाली की, बॉलिवूडमधील विविध भूमिका पाहून मी खूप उत्साही होते. मी एखाद्या चांगल्या भूमिकेशी स्वत: जोडून घेते.

बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी मी चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत आहे. अशी चांगली भूमिका आईची जरी असली तरी माझी काही हरकत नाही. अशा भूमिकांसाठी माझ्या मनात नकारात्मकता नाही. जर अशा भूमिकांसोबत मी स्वत: कनेक्ट करू शकते तर ते काम मी नक्की करीन

Published by: Meenal Gangurde
First published: October 2, 2020, 10:20 AM IST

ताज्या बातम्या