सोनाली बेंद्रेची मैत्रिणींसोबत 'नेहा धुपिया चॅट शो'ला हजेरी

कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराशी दोन हात करुन सुखरुप परतलेली सोनाली बेंद्रे सध्या मैत्रिणींमध्ये रमली आहे.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे काही दिवसांपूर्वी कॅन्सरवर उपचार घेऊन परदेशातून भारतात परतली आहे. कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराशी दोन हात करुन सुखरुप परतलेली सोनाली सध्या तिच्या मैत्रिणींसोबत एंजॉय करताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी सोनालीनं तिच्या इन्स्टाग्रामवर सुझान खान आणि हृतिक रोशन सोबत संडे आऊटिंगचे फोटो शेअर केले होते. यावेळी या दोघांच्या फॅमिलीने एकत्र वेळ घालवत खूप एंजॉय केल्याचं पाहायला मिळालं होतं.

त्यानंतर आता सोनालीनं नेहा धुपिया चॅट शोला हजेरी लावली. यावेळी तिच्या मैत्रिणी सुझान खान आणि गायत्री ओबेरॉय या देखील उपस्थित होत्या. यावेळी या तिघीही खूप धम्माल करताना दिसल्या. तसेच त्यांनी यावेळीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या अगोदरही सुझान, सोनाली आणि गायत्री अनेक ठिकाणी एकत्र दिसल्या आहेत. या तिघींची मैत्री बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे. सोनाली न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असतानाही सुझान आणि गायत्री तिला वेळोवेळी भेटायला गेल्याचंही पाहायला मिळालं होतं.

न्यूयॉर्कमधून परतल्यावर सोनालीनं आता कामाला सुरुवात केली आहे. तिनं काही दिवसांपूर्वीच सिनेमा आणि जाहिरातींचं शूटिंग करायला सुरूवात केली आहे. याशिवाय ती वेगवेगळ्या चॅट शो आणि कार्यक्रमांनाही हजेरी लावताना दिसते. तसंच सध्या सोनाली तिच्या मित्रपरिवारात रमलेली दिसतं आहे.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सोनाली पती गोल्डी बहल प्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. मी आज जे काही आहे हे फक्त माझ्या पतीच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे असल्याचं तिनं या मुलाखतीत सांगितलं आहे. कॅन्सरवर उपचार घेत असतानाही सोनाली नेहमीच सकारात्मक असलेली पाहायला मिळाली. ती सोशल मीडियाद्वारे सतत आपल्या चाहत्यांशी संपर्कात होती.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सोनाली पती गोल्डी बहल यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली होती. मी आज जे काही आहे हे फक्त माझ्या पतीच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे असल्याचं तिनं या मुलाखतीत सांगितलं आहे. कॅन्सरवर उपचार घेत असतानाही सोनाली नेहमीच सकारात्मक असलेली पाहायला मिळाली. ती सोशल मीडियाद्वारे सतत आपल्या चाहत्यांशी संपर्कात होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 12:15 PM IST

ताज्या बातम्या