स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा

रविवार ( 16 डिसेंबर ) संध्याकाळ ही खूपच ग्लॅमरस होती. स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला कलाकारांचा जलवा पाहायला मिळाला.

  • Share this:

रविवार ( 16 डिसेंबर )ची संध्याकाळ एकदम ग्लॅमरस होती. स्टार स्क्रीन अॅवाॅर्डसाठी अख्खं बाॅलिवूड एकत्र जमलं होतं.

ग्लोरी आणि ग्लॅमरचा जलवा सगळीकडे दिसत होता. प्रत्येक अभिनेत्री या सोहळ्यासाठी खास सजली होती. श्रद्धा कपूरचे जलवे काही वेगळेच दिसत होते.

यावेळी आलिया भट्ट तर गोड बाहुली दिसत होती. तर जॅकलीनची अदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती.

प्रत्येक शोला रेखाचं सौंदर्य खुलून दिसत असतं. तसं ते याही वेळी दिसलं. उर्मिला मातोंडकरही यावेळी हजर होती. उर्मिलाच्या नवऱ्यानं नुकताच माधुरी हा मराठी सिनेमा प्रोड्युस केला होता.

दीपवीरची हजेरी लक्ष वेधून घेत होती. लग्न झाल्यानंतरचं दोघांचा हा पहिला अवाॅर्ड सोहळा. यावेळी रणवीरच्या भावुक शब्दांनी दीपिकाच्या डोळ्यात पाणी आलं.

रणवीर सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी रणवीरनं तो पुरस्कार आपल्या आजीला अर्पण केला आणि मी इथपर्यंत आलो ते दीपिकामुळे असं सांगितलं. तेव्हा दीपिकाच्या डोळ्यात पाणी आलं.

अभिनेता राजकुमार रावलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

ईशानला धडकसाठी डेब्यू पुरस्कार मिळालाय.

ईशानला धडकसाठी डेब्यू पुरस्कार मिळालाय.

सलमान खान नेहमीप्रमाणे आपल्या स्टाइलमध्ये आला होता. प्रत्येक सोहळ्याला भाईजानचा जलवा काही वेगळाच असतो.

कतरिना कैफही आनंदी मूडमध्ये दिसत होती. ती झीरोच्या प्रमोशनमध्येही बिझी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2018 12:01 PM IST

ताज्या बातम्या