फक्त अर्जुन रामपालची गर्लफ्रेंडच नाही तर या अभिनेत्रीही लग्नाआधी राहिल्यात गरोदर

सध्या अर्जुन रामपाल त्याची गर्लफ्रेंड गैब्रिएला देमित्रियाद गरोदर असल्यामुळे चर्चेत आहे. अर्जुनने नुकतीच ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली.

  • Share this:

सध्या अर्जुन रामपाल त्याची गर्लफ्रेंड गैब्रिएला देमित्रियाद गरोदर असल्यामुळे चर्चेत आहे. अर्जुनने नुकतीच ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली. यानंतर चहूबाजांनी एकच चर्चा ऐकायला मिळाली ती म्हणजे अर्जुन आणि गैब्रिएला आता लग्न कधी करणार. हे काही पहिल्यांदाच नाही की कोणी अभिनेत्री लग्नाआधी गरोदर राहिली.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाही लग्नाआधी गरोदर राहिली होती. त्यामुळे नेहा आणि अंगद बेदीने तडकाफडकी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

कोंकणा सेन शर्माही लग्नाआधी गरोदर राहिली होती. तिने प्रियकर रणवीर शौरीशी 3 डिसेंबर 2010 मध्ये लग्न केलं. तर २०११ मध्ये कोंकणाला मुलगा झाला. 2015 मध्ये रणवीर आणि कोंकणाचा घटस्फोट झाला. पण त्यांच्यातली मैत्री अजून कायम असून दोघं मिळून मुलाला सांभाळतात.

कोंकणा सेन शर्माही लग्नाआधी गरोदर राहिली होती. तिने प्रियकर रणवीर शौरीशी 3 डिसेंबर 2010 मध्ये लग्न केलं. तर 2011 मध्ये कोंकणाला मुलगा झाला. 2015 मध्ये रणवीर आणि कोंकणाचा घटस्फोट झाला. पण त्यांच्यातली मैत्री अजून कायम असून दोघं मिळून मुलाला सांभाळतात.

नीना गुप्ता यांच्याकडे एक कणखर सिंगल मदर म्हणून पाहिलं जातं. नीना यांचं वेस्ट इंडीजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यावर प्रेम होतं. या प्रेमातूनच मसाबाचा जन्म झाला. विवियन आणि निना यांचं कधी लग्न झालं नाही. कारण विवियन यांनी पहिल्या पत्नीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. नीना यांनी एकट्यानेच मसाबाचा सांभाळ केला आणि ती आज देशातील नावाजलेल्या फॅशन डिझायनरपैकी एक आहे.

कमल हसन आणि सारिका यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरही चर्चेत होतं. कमल यांनी सारिकाशी लग्न करण्यासाठी वाणी गणपतीसोबतचं 10 वर्षांचं लग्नाचं नातं मोडलं. वाणीला घटस्फोट दिल्यानंतर कमल यांनी सारिकाशी लग्न केलं. श्रुती हसतनच्या जन्मानंतर कमल आणि सारिकाने लग्न केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2019 04:58 PM IST

ताज्या बातम्या