'भोली पंजाबन' तुरुंगातून बाहेर, काय आहे 'फुकरे'चं भविष्य?

'भोली पंजाबन' तुरुंगातून बाहेर, काय आहे 'फुकरे'चं भविष्य?

2013मध्ये प्रचंड यशस्वी झालेल्या फुकरेचा सिक्वल येतोय. 'फुकरे रिटर्न्स'. पुलकित सम्राट, अली जफर, वरुण शर्मा आणि मनजीत सिंह यांची धमाल पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

  • Share this:

09 आॅगस्ट : फुकरे परत आलेत. यावेळी चुचा कुठलीही भविष्यवाणी करत नाहीय. तर आता त्याला दिसतंय ते भविष्य. आता प्रश्न असा आहे की भविष्य पाहणारे हे फुकरे भोली पंजाबनच्या हस्ते आपलं भविष्य खराब करतायत का?

2013मध्ये प्रचंड यशस्वी झालेल्या फुकरेचा सिक्वल येतोय. 'फुकरे रिटर्न्स'. पुलकित सम्राट, अली जफर, वरुण शर्मा आणि मनजीत सिंह यांची धमाल पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

'फुकरे रिटर्न्स'चा टिझर लाँच झालाय. सिनेमा 8 डिसेंबरला रिलीज होईल. सिनेमाच्या टिझरमध्ये एक प्रश्नही आहे. त्यात म्हटलंय, नाॅस्टरडॅम, बाबा वांगा, द आॅक्टोपस यांच्यानंतर  चुचाची भविष्यवाणी खरी होणार का?

सिनेमात अनेक नवे चेहरेही आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2017 05:34 PM IST

ताज्या बातम्या