#FitnessFunda : मोदींची भूमिका साकारणारा विवेक ओबेराॅय 'या' खेळांमध्ये रमतो

सध्या मोदी सिनेमामुळे विवेक ओबेराॅय चर्चेत आलाय. तो मोदींची भूमिका साकारतोय. कसा आहे विवेकचा फिटनेस फंडा?

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 06:33 AM IST

#FitnessFunda : मोदींची भूमिका साकारणारा विवेक ओबेराॅय 'या' खेळांमध्ये रमतो

सध्या मोदी सिनेमामुळे विवेक ओबेराॅय चर्चेत आलाय. तो मोदींची भूमिका साकारतोय. कसा आहे विवेकचा फिटनेस फंडा?

सध्या मोदी सिनेमामुळे विवेक ओबेराॅय चर्चेत आलाय. तो मोदींची भूमिका साकारतोय. कसा आहे विवेकचा फिटनेस फंडा?

विवेक ओबेराॅय आठवड्यातले 6 दिवस जिममध्ये जातो.तिथे तो वेट मसल्सचं ट्रेनिंग घेतो.

याशिवाय तो स्वीमिंग, सायकलिंग, मार्शल आर्टही करतो. विवेकला व्हाॅलीबाॅल, फुटबाॅल खेळायला आवडतं. तो ते खेळून फिट राहतो.

Loading...

विवेक म्हणतो फिटनेस हा बाहेरून आणि आतूनही हवा. त्यासाठी तो आहाराकडेही लक्ष देतो.

विवेक प्रोटिन शेक घेतोच. भात, मासे आणि गोड पदार्थ मर्यादित स्वरूपात खातो.

सध्या विवेक जास्त आॅरगॅनिक फूडवर जोर देतो. अशा पद्धतीच्या भाज्या, फळं खाणं तो पसंत करतो.

सध्या विवेक जास्त आॅरगॅनिक फूडवर जोर देतो. अशा पद्धतीच्या भाज्या, फळं खाणं तो पसंत करतो.ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 06:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...