#FitnessFunda : श्रद्धा कपूर आपल्या केसांची 'अशी' घेते काळजी

#FitnessFunda : श्रद्धा कपूर आपल्या केसांची 'अशी' घेते काळजी

श्रद्धा कपूर आठवड्यातले 4 दिवस जिमला जाते. श्रद्धा शक्यतो आपली झोप 8 तास होईल याकडे लक्ष देते.

  • Share this:

अभिनेत्री श्रद्धा कपूर आपलं सौंदर्य, डाएट, फिटनेस सगळ्याचीच काळजी घेते. केसांसाठी ती आॅलिव्हरा आॅइल वापरते. आठवड्यातून दोनदा केसांना तेलमसाज करते.

अभिनेत्री श्रद्धा कपूर आपलं सौंदर्य, डाएट, फिटनेस सगळ्याचीच काळजी घेते. केसांसाठी ती आॅलिव्हरा आॅइल वापरते. आठवड्यातून दोनदा केसांना तेल मसाज करते.


नाश्त्याला श्रद्धा उपमा, पोहे, अंड्याचा पांढरा भाग खाते. लंचला डाळ, चपाती, भाजी खायला तिला आवडतं.

नाश्त्याला श्रद्धा उपमा, पोहे, अंड्याचा पांढरा भाग खाते. दुपारच्या जेवणात डाळ, चपाती, भाजी खायला तिला आवडतं.


डिनर ती रात्री 8च्या आत घेते. डिनरला ती ब्राऊन राइस, ग्रिल्ड फिश किंवा माशाची आमटी, डाळ खाते. श्रद्धा भरपूर पाणी पिते. ती दिवसातून तीन तासांनी थोडं थोडं खाते.

रात्रीचे जेवण ती रात्री 8 वाजण्याच्या आत जेवते. डिनरला ती ब्राऊन राइस, ग्रिल्ड फिश किंवा माशाची आमटी, डाळ खाते. श्रद्धा भरपूर पाणी पिते. ती दिवसातून तीन तासांनी थोडं थोडं खाते.


श्रद्धा कपूर बास्केटबाॅल, व्हाॅलिबाॅल खेळते. तिला स्कुबा करायलाही आवडतं.

श्रद्धा कपूर बास्केट बाॅल, व्हाॅलिबाॅल खेळते. तिला स्कुबा करायलाही आवडतं.


आठवड्यातले 4 दिवस ती जिमला जाते. श्रद्धा शक्यतो आपली झोप 8 तास होईल याकडे लक्ष देते.

आठवड्यातले 4 दिवस ती जिमला जाते. श्रद्धा शक्यतो आपली झोप 8 तास होईल याकडे लक्ष देते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 06:48 AM IST

ताज्या बातम्या