#FitnessFunda : शाहीद कपूर 'हे' पदार्थ अजिबात खात नाही

शाहीद कपूर फिटनेससाठी एकदम जागरुक आहे. वर्कआऊटबरोबर तो डाएटलाही महत्त्व देतो. वाचा त्याचा फिटनेस फंडा

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 06:30 AM IST

#FitnessFunda : शाहीद कपूर 'हे' पदार्थ अजिबात खात नाही

शाहीद कपूर फिटनेससाठी एकदम जागरुक आहे. वर्कआऊटबरोबर तो डाएटलाही महत्त्व देतो. तो शाकाहारी आहे.

शाहीद आपल्या आहारात प्रोटिन्सना महत्त्व देतो. तो प्रोटिन शेक घेतो. हिरव्या भाज्या, दूध, भात, बिन्स या आहारावर त्याचा जोर असतो.

शाहीदसाठी जेवणाच्या वेळा महत्त्वाच्या आहेत. तो दिवसातून पाच वेळा आहार घेतो.

Loading...

शाहीदला पॅनकेक खूप आवडतो. तो केक आवडीनं खातो. फिटनेससाठी शाहीद तेलकट पदार्थ अजिबातच खात नाही.

शाहीद नियमित वर्कआऊट करतोच. पण त्याबरोबर शरीराला पुरेसा आराम मिळेल याकडेही त्याचा कटाक्ष असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 06:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...