#FitnessFunda : ...म्हणून राणादा नेहमी जिंकतो कुस्ती

तुझ्यात जीव रंगला मालिकेतला राणादा नेहमीच कुस्ती जिंकत असतो. राणादाची भूमिका करणारा हार्दिक जोशी फिटनेसची खूप काळजी घेतो.

  • Share this:

हार्दिक रोज 2 ते 2.30 तास न चुकता जिममध्ये घालवतो.

हार्दिक सांगतो, जेव्हा मातीतली कुस्ती खेळायची असते, तेव्हा तो तालमीतला व्यायाम करतो.

मातीतला पैलवान साकारण्यासाठी राणादाला पोट वाढवावं लागतं. तेही तो करतो.

हार्दिक रोज 1 डझन अंडी आणि अर्धा किलो चिकन खातो. शिवाय आहारात प्रोटिन शेक घेतो.

मालिकेतली कुस्तीही जिंकण्यासाठी राणादाला फिटनेस फंडा पाळावाच लागतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 06:37 AM IST

ताज्या बातम्या