#FitnessFunda : असं केलं ऐश्वर्यानं आपलं वजन कमी

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचं वजन बाळंतपणानंतर वाढलं होतं. पण आता ती पुन्हा स्लिम अँड ट्रिम झालीय. जाणून घेऊ तिचा फिटनेस फंडा.

News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2019 09:51 AM IST

#FitnessFunda : असं केलं ऐश्वर्यानं आपलं वजन कमी

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचं वजन बाळंतपणानंतर वाढलं होतं. पण आता ती पुन्हा स्लिम अँड ट्रिम झालीय. जाणून घेऊ तिचा फिटनेस फंडा.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचं वजन बाळंतपणानंतर वाढलं होतं. पण आता ती पुन्हा स्लिम अँड ट्रिम झालीय. जाणून घेऊ तिचा फिटनेस फंडा.

ऐश्वर्याला जिममध्ये जायला फारसं आवडत नाही. तरीही ती आठवड्यातून दोनदा जिममध्ये जाते.

ऐश्वर्या रोज 45 मिनिटं पाॅवर योगा करते. याशिवाय ती चालण्याचा व्यायाम करते. शिवाय जाॅगिंगही करते.

Loading...

ऐश्वर्या काळजीपूर्वक डाएट घेते. सकाळी उठल्या उठल्या ती लिंबू सरबत, मध पाण्यात टाकून पिते. ब्रेकफास्टला ती ओट खाणं पसंत करते.

जेवणात ती उकडलेल्या भाज्या, चपाती आणि डाळ घेते. तिला हे तीन पदार्थ खूप आवडतात.

डिनरला ऐश्वर्या ब्राऊन राईस आणि मासे खाते. डिनर ती हलका घेते.

ऐश्वर्या जंक फुड अजिबात खात नाही. रोज 8 ग्लास पाणी पिणं तिच्या तजेलदार त्वचेचं रहस्य असल्याचं तिनं सांगितलं. याशिवाय ती फळं, ज्युस जास्त घेते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 09:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...