#FitnessFunda : गॅरीचं सगळं लक्ष असतं हेल्दी डाएटवर!

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतला गुरू म्हणजेच अभिजीत खांडकेकर अनेक तरुणींच्या हृदयाची धडकनही आहे. आपल्या फिटनेसबद्दल तो खूप जागरुक आहे. फिटनेसची काळजी ते कशी घेतो हे वाचा त्याच्याच शब्दात

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 31, 2019 06:36 PM IST

#FitnessFunda : गॅरीचं सगळं लक्ष असतं हेल्दी डाएटवर!

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतला गुरू म्हणजेच अभिजीत खांडकेकर अनेक तरुणींच्या हृदयाची धडकनही आहे. आपल्या फिटनेसबद्दल तो खूप जागरुक आहे. फिटनेसची काळजी ते कशी घेतो हे वाचा त्याच्याच शब्दात

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतला गुरू म्हणजेच अभिजीत खांडकेकर अनेक तरुणींच्या हृदयाची धडकनही आहे. आपल्या फिटनेसबद्दल तो खूप जागरुक आहे. फिटनेसची काळजी ते कशी घेतो हे वाचा त्याच्याच शब्दात

मी फिटनेसबद्दल खूप जागरुक आहे. डेली सोपमधून फिटनेससाठी वेळ काढणं खरं तर कठीण काम. पण मी यासाठी सकाळचा वेळ ठेवलाय. त्यासाठी झोपेच्या काही तासांचा मी त्याग करतो.

सकाळी 6 ते 7 जिमला जातो. मी प्लायोमेट्रिक्स करतो.   अपर बाॅडी, लोअर बाॅडी व्यायाम असतो तो.  तो बागेतही करता येतो. रोज माझा ट्रेनर कांदिवलीहून येतो. त्यामुळे काहीही झालं तरी मी व्यायामाला सुट्टी देऊ शकत नाही.

Loading...

मी पोस्ट वर्कआऊट मिल करतो. माझ्या डाएटिशियननं सुचवल्याप्रमाणे हेवी ब्रेकफास्ट. त्यात सगळ्या प्रकारची प्रोटिन्स आणि कार्बोहाइडेट्स असतात. किंवा एनर्जी ड्रिंक, मल्टिव्हिटॅमिन्स गोळ्या आहारात असतात.

त्यानंतर सकाळी 10 ते जेवायची वेळ होईपर्यंत एखादं फळं असतं. दुपारचं जेवण एकदम नाॅर्मल. ज्यात पोळी, भाजी, कोशिंबीर. जमलं तर नाॅनव्हेज. अंडी किंवा चिकन खातो.

4-5च्या सुमारास काॅफी पितो. आणि संध्याकाळी 7च्या सुमारास जी भूक लागते, त्यात प्रोटिन शेक किंवा हेल्थी नाश्ता घेतो.

माझ्या डाएटिशियननं सांगितलंय की शक्यतो उशिरा जेवू नये. म्हणून तो हेल्थी नाश्ता माझा दिवसभरातला शेवटचा आहार असतो. अगदीच रात्री भूक लागली तर एखादं फळ किंवा दूध घेतो.

कधी कधी मी चिट करण्याचा प्रयत्नही करतो. कारण मी गोडघाशा आहे. कधी गोड पदार्थ, किंवा बिर्याणीही खातो. मला असं चवदारही आवडतं.

सेटवर मी बास्केट सोबत ठेवतो. त्यात चणे दाणे, ड्रायफ्रूट्स, एखादा हर्बल टी असतं. म्हणजे फालतू खाण्यापेक्षा हेल्थी आहार कधीही चांगला.

मध्यंतरी मला डेंग्यू झाला होता. मी 5 ताप असताना स्वत: चालत डाॅक्टरांकडे गेलो. आजारपण सांगून येत नाही. पण आजारपणात असा फिटनेस उपयोगी पडतो. म्हणून प्रत्येकानंच फिटनेसकडे लक्ष द्यायलाच हवं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 08:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...