नंबर वन झालंय 'ट्युबलाईट'चं रेडिओ साँग

नंबर वन झालंय 'ट्युबलाईट'चं रेडिओ साँग

हे 'सजन रेडिओ' हे गाणं ट्रेंडमध्ये नंबर वन झालंय. सिनेमा ईदला रिलीज होणारेय.

  • Share this:

17 मे : सलमान खाननं 'ट्युबलाईट' सिनेमाचं पहिलं गाणं काल  दुबईत लाँच केलं. आणि हे 'सजन रेडिओ' हे गाणं ट्रेंडमध्ये नंबर वन झालंय. सिनेमा ईदला रिलीज होणारेय. त्याआधी एक एक टिझर, पोस्टर रिलीज केलंय.

गाणं लाँच करताना सलमान खान खूश दिसत होता. त्यावेळी सोहेल खान आणि सिनेमाचा दिग्दर्शक कबीर खानही उपस्थित होते.

सलमानला या सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. बाहुबली 2च्या बिझनेसला टक्कर देण्यासाठी तो सज्ज झालाय. चीनमध्ये हजारो स्क्रीन्सवर 'ट्युबलाईट' झळकणार आहे. सिनेमाची अभिनेत्री चिनी आहे.

सलमान सध्या दुबईत कतरिनासोबत 'टायगर जिंदा है'चं शूटिंग करतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2017 12:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading