PHOTOS : फरहान-शिबानीच्या या रोमँटिक Insta पोस्ट पुन्हा व्हायरल

फरहान अख्तर आणि त्याची सध्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर यांच्या रिलेशनशिपविषयी बरंच बोललं जातंय. आता तर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून ते असे रोमँटिक फोटोसुद्धा शेअर करू लागले आहेत.

  • Share this:

शिबानी दांडेकर ही ऑस्ट्रेलियात जन्मलेली आणि वाढलेली टीव्ही स्टार, अँकर, डान्सर, सिंगर मूळची मराठी. फरहान अख्तरच्या घटस्फोटानंतर शिबानी त्याच्या अायुष्यात आली, असं निकटवर्तीय सांगतात.

फरहान- शिबानीचे फोटो त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईकही शेअर करत आहेत. तरीही दोघांनी जाहीरपणे रिलेशनशिपबद्दल काही वक्तव्य केलेलं नाही.

फरहान-शिबानी या दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्रामवरून असे रोमँटिक पोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंवरूनच त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सोशल मीडियावर चर्चा आहे.

सध्या फरहानच्या रिलेशनशिपविषयी खूप चर्चा होत आहे. बॉलिवूडमध्ये लग्नाचा काळ सध्या सुरू आहे अशा परिस्थितीत आता सोशल मीडियावर फरहान आणि शिबानीच्या लग्नाविषयी चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटो शेअर केले जात आहेत. पण ते दोघे रिलेशनमध्ये असल्याची घोषणा अजूनही केली नाही.

फरहान-शिबानी यांच्या लव्हस्टोरीबद्दल हल्लीच चर्चा सुरू झाली. शिबानी दांडेकरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात 'मिस्ट्री मॅन' असा उल्लेख केला तेव्हापासून खरंतर यांच्या रिलेशनच्या चर्चांना उधाण आलं.

सध्या ते दोघंही एकमेकांविषयी फारच गंभीर आहेत. फरहान अख्तरच्या मुलांनासुद्धा शिबानी प्रेमानं वागवते. एकंदरीत त्यांच्यातील जवळीक पाहता यानंतर त्यांचं पाऊल लग्नाचं असू शकतं. फरहान त्याच्या वाढदिवसाला स्पेशल बनवण्यासाठी शिबानीसोबत साखरपुडा करण्याची शक्यता आहे अशीही चर्चा पसरत आहे.

फरहाननेसुद्धा काही दिवसांपूर्वी एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता ज्यात ते दोघेही हातात हाथ घालून दिसत होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये फरहानने काहीही न लिहिता फक्त हार्टचा सिंबॉल वापरला होता.

शिबानीसोबत फरहानची पहिली भेट एका टेलिव्हिजन रिअॅलिटी शोच्या सेटवर झाली होती. पत्नीसोबत 16 वर्षांच्या संसारानंतर फरहानला दोन मुलीसुद्धा आहेत. घटस्फोटानंतर त्या फरहानच्या पत्नीबरोबर राहतात.

फरहान अख्तरचा अधुना भवानीसोबत 2016 साली घटस्फोट झाला. यानंतर त्याचं नाव श्रद्धा कपूरसोबत जोडलं होतं. शिबानी दांडेकर एक निवेदिका आणि गायिका आहे. काही वर्षांपूर्वी शिबानीने रवी जाधवच्या टाईमपास सिनेमात 'ही पोळी साजुक तुपातली' गाण्यावर आयटम साँग केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 03:19 PM IST

ताज्या बातम्या