फरहान अख्तरनं पुन्हा शेअर केला गर्लफ्रेंड शिबानीसोबतचा स्वीमिंग पूलमधला HOT फोटो

हॉट फोटो शेअर करण्याची फरहानची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यानं अनेकदा शिवानीसोबतचे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 06:49 PM IST

फरहान अख्तरनं पुन्हा शेअर केला गर्लफ्रेंड शिबानीसोबतचा स्वीमिंग पूलमधला HOT फोटो

अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे बॉलिवूडमधील सर्वांधिक चर्चेत असणाऱ्या कपल पैकी एक आहे. 2018 मध्ये फरहान आणि शिबानी यांनी आपलं नातं जाहीररित्या मान्य केलं.

फराहान आणि शिबानी नेहमीच एकत्र फिरताना दिसतात. तसेच सोशल मीडियावरही ते दोघं नेहमीच एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात.

त्यांचं सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरणं त्यांच्या काही जवळच्या नातेवाईकांना मात्र मान्य नाही. सूत्रांच्या माहितीनुसार फरहान आणि शिबानीच्या 'खुल्लम खुल्ला प्यार'वर त्यांचे कुटुंबीय नाराज आहेत.

काही दिवसांपूर्वी फरहान आणि शिबानी सुट्टी एंजॉय करण्यासाठी परदेशात गेले होते. त्यावेळी त्यांनी समुद्रकिनारी धमाल करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

त्यानंतर आता पुन्हा एकदा फरहान आणि शिवानीचा स्वीमिंग पूलमधील एक फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे ते दोघंही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Loading...

फरहाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वीमिंग पूलमधला एक फोटो शेअर केला आहे. ज्यात शिवानी रेड कलरच्या बिकीनीमध्ये दिसत आहे. फरहान आणि शिबानी लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात असलं तरीही अद्याप शिबानी किंवा फरहानकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

अशाप्रकारे हॉट फोटो शेअर करण्याची फरहानची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यानं अनेकदा शिवानीसोबतचे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

फरहान अख्तर लवकरच प्रियांका चोप्रा सोबत 'द स्काय इज पिंक' या सिनेमातून भेटीला येणार आहे. . पहिली पत्नी अधुनाशी काडीमोड झाल्यावर फरहान शिबानीसोबत रिलेशिपमध्ये आहे.

एका मुलाखतीत शिबानी दांडेकरला फरहानशी असललेल्या नात्याबाबत विचारलं असता ती म्हणाली, मी कोणती गोष्ट सिक्रेट ठेवणाऱ्यांपैकी नाही. पण मला कोणत्याच गोष्टीचा गाजावाजा करायची गरज नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2019 06:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...