कुटुंबीयांच्या नाराजीनंतरही शिबानीच्या फोटोवर फरहान अख्तरची 'ही' कमेंट

काही दिवसांपूर्वी शिबानीनं एका मासिकासाठी फोटोशूट केलं होतं. ज्याचे काही फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले.

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 04:27 PM IST

कुटुंबीयांच्या नाराजीनंतरही शिबानीच्या फोटोवर फरहान अख्तरची 'ही' कमेंट

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कपल्सच्या लग्नाच्या चर्चा आहे. यापैकीच एक कपल म्हणजे फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर. मागच्या काही दिवसांपासून हे कपल सर्वाधिक चर्चेत आलं ते त्यांच्या 'खुल्लम खुल्ला प्यार करें'मुळे. ज्यावर फरहानच्या कुटुंबीयांनीही नाराजी व्यक्त केली होती.

फरहान आणि शिबानी यांचं नातं आता कोणापासूनच लपून राहिलेलं नाही. त्यामुळेच ते दोघंही सोशल मीडियावरील एकमेकांच्या फोटोंवर बिनधास्त कमेंट करताना दिसतात. आताही काहीसं असंच झालं आहे.

काही दिवसांपूर्वी शिबानीनं एका मासिकासाठी फोटोशूट केलं होतं. ज्याचे काही फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले. या फोटोत शिबानीचा बिकीनी ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Loading...

फरहानच्या कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वीच शिबानी आणि फरहानच्या सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होण्यावर नाराजी दर्शवली होती. पण तरीही फरहाननं शिबानीच्या या फोटोवर 'ब्यूटीफुल' अशी कमेंट करत त्यासोबत हार्टचा इमोजीही पोस्ट केला.

काही दिवसांपूर्वीच शिबानीनं फरहान अख्तरशी रिलेशिपमध्ये असल्याचं कबूल केलं होतं. तसेच तिनं फरहान बॉलिवूडमधील बेस्ट स्टायलिश सेलिब्रेटी असल्याचंही म्हटलं होतं.

शिबानी आणि फरहान मागच्या 1 वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचे बीचवर मस्ती करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. ज्यामुळे त्यांचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 04:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...