शाहरुखची लेक सुहानानं शेअर केला आणखी एक HOT फोटो, खान कुटुंबाचा मालदीव स्वॅग

अभिनेता शाहरुख खान आणि त्याची फॅमिली सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एंजॉय करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 05:09 PM IST

शाहरुखची लेक सुहानानं शेअर केला आणखी एक HOT फोटो, खान कुटुंबाचा मालदीव स्वॅग

अभिनेता शाहरुख खान आणि त्याची फॅमिली सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एंजॉय करत आहेत. शाहरुखनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. मात्र या सर्वात त्याची लेक सुहाना भाव खाऊन गेली.

सुहाना खान नेहमीच तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असते. अनेकदा तिला तिच्या ड्रेसिंगमुळे ट्रोलही व्हावं लागत मात्र याच्याशी कसं डील करायचं हे सुहानाला माहित आहे.

सध्या सुहानाचे मालदीवच्या बीच वरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात ती परफेक्ट बीच गोल्स देताना दिसत आहे.

सुहाना खान नुकतीच ग्रॅज्यूएट झाली असून ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. शाहरुख आणि गौरीनं सुहानाच्या ग्रॅज्यूएशन सेरेमनीचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले होते.

त्यानंतर आता सुहानाचा मालदीवच्या बीचवरील हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा फोटो सुहानाच्या फॅनपेज वरून शेअर करण्यात आला आहे. याशिवाय सुहानाचा तिच्या दोन्ही भावांसोबतचा एक फोटोही याआधी व्हायरल झाला होता.

Loading...

या फोटोमध्ये सुहाना ब्लू चेक्स शर्ट आणि शार्ट्समध्ये दिसत असून ती एका बोटमध्ये बसलेली दिसत आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधीच सुहानाचं ड्रेसिंग सेन्स पाहता ती टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा कमी दिसत नाही. सुहानाचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 05:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...