Elec-widget

'लग्ना'आधीच मिया खलिफाच्या प्रेग्नन्सीची चर्चा, ती म्हणते...

ऐकेकाळी पॉर्न स्टार असेलेल्या मिया खलिफाने आता ते क्षेत्र सोडलं असून बॉलिवूडमध्ये आपली कमाल दाखवीत आहे...

  • Share this:

पॉर्न इंड्स्ट्रीसोडून बॉलिवूडमध्ये आलेली स्टार मिया खलिफाने (Mia Khalifa) लग्न करण्याची घोषणा केलीय. ( फोटो सौजन्य-Instagram )

ती तिचा बॉयफ्रेंड रॉबर्ट सॅण्डबर्ग (Robert Sandberg) याच्यासोबत लवकरच लग्न करणार आहे.

मार्च महिन्यातच मिया आणि रॉबर्टची Engagement झाली होती.

Engagement नंतर मिया आणि रॉबर्टनी या दोघांनी 2021मध्ये लग्न करण्याची घोषणा केली होती

मात्र मियाने आता लग्न 6 महिने आधीच करण्याचं जाहीर केलंय.

Loading...

लग्नाची तारीख 6 महिने आधी कमी केल्याने मिया प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली होती.

मिया प्रेग्नंट असल्यामुळे तिने लग्न आधीच करण्याचा निर्णय घेतला असं गॉसिप चर्चेत होतं.

या गॉसिपवर आता मियाने ट्विट करत सगळ्यांनाच उत्तर दिलंय.

मी प्रेग्नंट नाही, केवळ रॉबर्ट त्याच्या कामात व्यस्त असल्याने लग्नाची तारीख बदलल्याचं तिने सांगितलंय.

मिया खलिफाचं हे दुसरं लग्न असून 2011मध्ये तिने आपल्या वर्गमित्रासोबत लग्न केलं होतं. मात्र ते फक्त 5 वर्षच टिकलं.

पॉर्न इंड्स्ट्रीत काम करतो असं जेव्हा कुटुंबीयांना कळालं त्यानंतर मी ते क्षेत्र सोडलं असं तिने नुकतचं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 10:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...