राज कपूर जन्मदिन : पहा अजरामर गाणी

अभिनयाचे बादशहा राज कपूर यांचा आज जन्मदिवस. त्यांनी अजरामर सिनेमे दिले. त्यांच्या सिनेमातली गाणी हा सिनेमाचा कणा असायचा.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 14, 2017 07:24 PM IST

राज कपूर जन्मदिन : पहा अजरामर गाणी

14 डिसेंबर : अभिनयाचे बादशहा राज कपूर यांचा आज जन्मदिवस. त्यांनी अजरामर सिनेमे दिले.  त्यांच्या सिनेमातली गाणी हा सिनेमाचा कणा असायचा. ते स्वत: गाण्याचे दर्दी. त्यातली त्यांची समजही चांगली. गाणं बनताना ते स्टुडिओत हजर असायचे. अशाच त्यांच्या एव्हरग्रीन गाण्यांची एक झलक

आवारा हूं (आवारा 1951)

प्यार हुआ इकरार हुआ (श्री 420 1955)

Loading...

ओ महबूबा (संगम 1964)

ऐ भाई ज़रा देख के (मेरा नाम जोकर 1970)

एक दिन बिक जाएगा (धर्म कर्म 1975)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2017 07:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...