• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक
  • SPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2019 10:58 AM IST | Updated On: Jul 4, 2019 11:00 AM IST

    मुंबई, 4 जुलै: मैंने प्यार किया या प्रसिद्ध चित्रपटातली अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालय दासानी याला मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक केली. मात्र त्याची काही तासांमध्ये जामिनावर सुटकाही करण्यात आली. जुगार अड्डा चालवत असल्याच्या आरोपावरून हिमालय दासानीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close