PHOTOS : असा पार पडला ईशा-विक्रांतचा साखरपुडा!

सरंजामे आणि निमकर कुटुंबात लग्नाची धामधूम सुरू आहे. लग्नाआधी ईशा आणि विक्रांतचा साखरपुडा झाला. पहा त्याचे फोटो

  • Share this:

'तुला पाहते रे'मधले सगळे सस्पेन्स संपले. आता विक्रांत आणि ईशाचं शुभमंगल येत्या रविवारी होतंय.

त्याआधी दोघांचा साखरपुडाही थाटात झालाय. त्याचे फोटो व्हायरल झालेत.

घागरा-चोळीतली ईशा खूपच सुंदर दिसतेय.विक्रांत शेरवानीत आहे.

Loading...

दोघांनी सगळ्यांना आपल्या अंगठ्या तर दाखवल्यात. पण तुमच्या एक लक्षात आलंय का? विक्रांतनं लग्नासाठी आपला लूक पूर्ण बदललाय. त्यानं दाढी काढून टाकलीय आणि केस काळे केलेत.

ईशा-विक्रांतचं प्रेम, लग्न या घडामोडी मालिकेत सुरू होतीलच. पण आता विक्रांतचा भूतकाळही समोर येणार आहे. त्याबद्दल ईशाला अजून काहीच कल्पना नाहीय.

झी अॅवाॅर्डमध्ये 'तुला पाहते रे' मालिकेनं 9 पुरस्कार पटकावले होते. सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार विक्रांत सरंजामेनं पटकावला होता, ईशा म्हणजे गायत्री दातारनं सर्वोत्कृष्ट चेहरा या पुरस्कारावर शिक्कामोर्तब केलंय.

सर्वोत्कृष्ट जोडी ठरलीय विक्रांत आणि ईशाची. तर 'तुला पाहते रे' मालिकाला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 07:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...