अबब...पाहावं ते नवलच, या माॅडेलने घातली तब्बल ७ कोटींची हिरेजडीत बिकनी!

मुळात महिलांना दाग-दागिन्यांची मोठी हौस असते पण एका मॉडेलने तर हिरेजडीत बिकनी परिधान करून रॅम्पवर अवतरली.

News18 Lokmat | Updated On: Nov 29, 2018 10:18 PM IST

अबब...पाहावं ते नवलच, या माॅडेलने घातली तब्बल ७ कोटींची हिरेजडीत बिकनी!

फॅशनच जग म्हणजे डोळे दिपून टाकणारं असंच काहीसं असतं. इथं सौदर्यासह रॅम्पवर चालण्याऱ्या माॅडेलचा जलावा पाहण्यास मिळतो. पण रॅम्पवर चालणारी एक मॉडेल चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

  मुळात महिलांना दाग-दागिन्यांची मोठी हौस असते पण या मॉडेलने तर हिरेजडीत बिकनी परिधान करून रॅम्पवर अवतरली.

 एल्सा हास्क असं या माॅडेलचं नाव आहे. तिने जी बिकनी परिधान केली आहे ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

Loading...

   एल्साने  तब्बल २१०० हिरे असलेली ही बिकनी परिधान केली. या बिकनीची किंमत आहे तब्बल ७ कोटी रुपये...

  एल्साने हिरेजडीत बिकनी परिधान करुन रॅम्पवर आली तेव्हा तिने पाठीवर पंखाचा मुकूट लावला होता. त्यामुळे तिचा लूक आणखी हटके दिसत होता.

 एल्सा हास्क या बिकनीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. याआधीही तिने असा प्रयत्न केला होता.

   एल्साने जी बिकनी घातली तिच्यावर 2100 हुन अधिक हिरे लावण्यात आले आहे.

   या बिकनीची मुळ किंमत १ मिलियन म्हणजे ७ कोटी १९ लाख आहे.

  हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2018 10:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...