शाहीद,हृतिक आणि फवाद आशियातले टाॅप सेक्सी पुरुष

शाहीद,हृतिक आणि फवाद आशियातले टाॅप सेक्सी पुरुष

ब्रिटनच्या ईस्टन आय या साप्ताहिकानं आशियातल्या सेक्सी पुरुषांची यादी जाहीर केलीय. त्यात टाॅपवर आहे शाहीद कपूर.

  • Share this:

14 डिसेंबर : ब्रिटनच्या  ईस्टन आय या साप्ताहिकानं आशियातल्या सेक्सी पुरुषांची यादी जाहीर केलीय. त्यात टाॅपवर आहे शाहीद कपूर. तर दुसऱ्या नंबरवर आहे हृतिक रोशन. गेली तीन वर्ष या यादीत हृतिक रोशन दुसऱ्या नंबरवर आहे.

गेल्या वर्षी टाॅपवर असलेला ब्रिटिश पाकिस्तानी गायक जायन मलिक यावेळी तिसऱ्या नंबरवर आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे लाखो तरुणींच्या हृदयाची धडकन फवाद खान हा सहाव्या नंबरवर आहे.

यामध्ये टीव्हीवरच्या हिरोंची नावही सामील आहेत. शक्ती शोमधला हरमन आणि स्टार प्लसवरचा श्रीरामही आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2017 02:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading