मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'इतक्यात सिद्धार्थचं दुःख विसरलं'; डान्स VIDEO मुळे राखी सावंत होतेय ट्रोल

'इतक्यात सिद्धार्थचं दुःख विसरलं'; डान्स VIDEO मुळे राखी सावंत होतेय ट्रोल

बिग बॉस विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने अवघ्या ४०व्य वर्षी जगाचा निरोप घेत सर्वांनाचा धक्का दिला आहे.

बिग बॉस विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने अवघ्या ४०व्य वर्षी जगाचा निरोप घेत सर्वांनाचा धक्का दिला आहे.

बिग बॉस विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने अवघ्या ४०व्य वर्षी जगाचा निरोप घेत सर्वांनाचा धक्का दिला आहे.

मुंबई, 9 सप्टेंबर- बॉलिवूडची (Bollywood) ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागली आहे. राखीने शेयर केलेल्या डान्स व्हिडीओवरून (Dance Video) तिला ट्रोल केलं जात आहे. इतक्यात सिद्धार्थचं दुःख विसरलीस का? असा प्रश्न सिद्धार्थचे चाहते तिला करत आहेत. नुकताच अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) अकाली निधन झालं आहे. तिच्या कुटुंबासोबत चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये राखी जिममध्ये डान्स करताना दिसून येत आहे. सोबतचं त्याचा मित्र तिला डान्समध्ये साथ देत आहे. राखीचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना पसंत पडला आहे. तर सिद्धार्थचे चाहते राखीवर भडकले आहेत. डान्स व्हिडीओवरून राखीला मोठ्या प्रमाणात ट्रॉलदेखील करत आहेत.

सिद्धार्थच्या चाहत्यांनी कमेंट्स करत राखीला बरंच काही ऐकवलं आहे, एका युजर ने कमेंट करत म्हटलं आहे, 'इतक्यात सिद्धार्थला विसरलीससुद्धा' तर दुसऱ्या युजरने म्हटलं आहे, 'सिडचा दुःख इतक्यात कमी झालं', तर आणखी एकाने म्हटलं आहे, 'आम्हाला वाटलं होतं तुला सावरण्यासाठी काही दिवस लागतील, पण तू... ' तर आणखी एकाने म्हटलं आहे, 'तू तर व्हिडीओ करून दुःख व्यक्त केली होतीस, लगेच दुःख कमी झालं का?' अशा कठोर शब्दांत राखीवर टीका करण्यात आली आहे.

(हे वाचा: यंदा सलमान खान 'या' कारणामुळे गणपती उत्सवात होणार नाही सहभागी)

बिग बॉस विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने अवघ्या ४०व्य वर्षी जगाचा निरोप घेत सर्वांनाचा धक्का दिला आहे. तिच्या कुटुंबासह चाहत्यांना अजून या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण आहे. त्याची गर्लफ्रेंड शेहनाज गिलहीसुद्धा वाईट अवस्था आहे. चाहते सतत सोहळा मीडियावर त्यांचे व्हिडीओ आणि फोटो शेयर करून त्याच्या आठवणीत दुखी होत आहेत. सिद्धार्थ राखीचा मित्र होता तरीसुद्धा ती इतक्यात इतकी नॉर्मल कशी होऊ शकते असं युजर्स म्हणत आहेत.

First published:

Tags: Rakhi sawant, Sidharth shukla