Elec-widget

KBC 10: या १५ प्रश्नाची उत्तरं देऊन बिनीता जैन झाल्या कोट्याधीश

स्वतः अमिताभ बच्चन हे बिनिता यांची हुशारी पाहून आवाक झाले

  • Share this:

केबीसी- १० या सिझनची पहिली कोट्याधीश झाल्या बिनीता जैन. बिनीता यांनी या १५ प्रश्नांची उत्तरं देऊन एक कोटी जिंकले. बिनीता यांनी योग्य पद्धतीने सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. स्वतः अमिताभ बच्चन हे बिनिता यांची हुशारी पाहून आवाक झाले. चला तर मग जैन यांना विचारण्यात आलेले ते १५ प्रश्न कोणते होते ते पाहू.

पहिल्या प्रश्नाचं उत्तर बिनीता यांनी सहजपणे दिलं. गरम मसाला या सिनेमात जॉन अब्राहमने काम केलं आहे.

दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे टेबल टेनिस

तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हिंदी.

५ हजार रुपयांसाठी बिनीताने चौथ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं, ते म्हणजे टेलिव्हिजन

Loading...

पाचव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे माइग्रेन

सहाव्या प्रश्नात बिनीता यांना एक लोगो दाखवण्यात आला. हा लोगो काय आहे हे त्यांना ओळखायचं होतं. बरोबर उत्तर आहे- इंडिया पोस्ट

सातव्या प्रश्नात बिनीतांना एक व्हिडिओ दाखवण्यात आला. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या अभिनेत्रीने कोणत्या खेळाडूची व्यक्तिरेखा साकारली आहे हे सांगायचे होते. बरोबर उत्तर आहे- मेरी कोम

आठव्या प्रश्नाचंही बिनीता यांनी सहजपणे उत्तर दिलं. प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बुद्ध.

नऊव्या प्रश्नात बिनीता यांना ऑडिओ क्लिप ऐकवली गेली. यात कोणाचा आवाज आहे हे त्यांना ओळखायचे होते. या प्रश्नासाठी त्यांनी ऑडियन्स पोलची मदत घेतली. या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं जम्मू- कश्मीर

१० व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मणिपुर

बिनीता यांनी ११ व्या प्रश्नाचं थोडं थांबून उत्तर दिलं ते म्हणजे अॅप

१२ व्या प्रश्नात बिनीता थोड्या अडचणीत सापडल्या. त्यामुळे त्यांनी ५०- ५० लाइफलाइनचा उपयोग केला. त्यानंतर त्यांनी द डिस्कवरी ऑफ इंडिया हे बरोबर उत्तर दिलं.

१३ वा प्रश्न काय आहे हे बिनीता यांना माहितीच नव्हते. यावेळी त्यांनी एक्सपर्ट ही तिसरी लाइफलाइन वापरली. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केशव देव मालविया.

१४ व्या प्रश्नाचे उत्तर देताना बिनीता यांनी जोडीदार या लाइफलाइचा उपयोग करत वाराणसी हे उत्तर दिलं.

१५ व्या प्रश्नाचं उत्तर बिनीतांनी अतिशय विचारपूर्वक दिलं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केशवानंद भारती केस. योग्य उत्तर देऊन त्या १ कोटी रुपये जिंकल्या.

१६ व्या प्रश्नावर बिनीता जैन यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहित होतं. पण तेच उत्तर असेल याबाबद त्या ठाम नसल्यामुळे त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला. १६ व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एडवर्ड कैलहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2018 06:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...