मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /झोळीसारखी बॅग खरेदी करण्यासाठी जान्हवी कपूरने खर्च केले इतके पैसे, किंमत वाचून व्हाल अवाक

झोळीसारखी बॅग खरेदी करण्यासाठी जान्हवी कपूरने खर्च केले इतके पैसे, किंमत वाचून व्हाल अवाक

बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री जान्हवी कपूर   (Janhavi Kapoor)   एक अशी कलाकार आहे जी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. जान्हवी कपूरने फारच कमी वयात मोठं यश मिळवलं आहे. तिचा एक खास चाहतावर्ग आहे. या चाहत्यांना जान्हवीबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला आवडतं.

पुढे वाचा ...

मुंबई, 8 एप्रिल- बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री जान्हवी कपूर   (Janhavi Kapoor)   एक अशी कलाकार आहे जी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. जान्हवी कपूरने फारच कमी वयात मोठं यश मिळवलं आहे. तिचा एक खास चाहतावर्ग आहे. या चाहत्यांना जान्हवीबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला आवडतं. जान्हवीबद्दल लहान-लहान अपडेट्स ठेवायला या चाहत्यांना आवडतं. नुकतंच जान्हवी कपूर मुंबईत दिसून आली. यावेळी तिने एक वन साईड बॅग   (Bag)  अडकवली होती. आज आपण या बॅगेबद्दलच जाणून घेणार आहोत.

वेस्टर्न ड्रेस असो किंवा एथनिक लुक जान्हवी तिच्या स्टाइलने नेहमीच सगळ्यांना भुरळ घालते. जान्हवी सतत सार्वजनिक ठिकाणी देदिसून येते.यावेळी ती तिच्या सुंदर ड्रेसपासून बॅग्सकडे सर्वांचं लक्ष वेधून घेते. नुकतीच ती एका बॅगसोबत दिसली, ज्याची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसेल.जान्हवी कपूरची ही बॅग एखाद्या झोळीसारखी दिसते, पण जेव्हा तुम्हाला या बॅगेची किंमत कळेल तेव्हा तुम्हीही म्हणाल की या बॅगमध्ये असं काय आहे?

अभिनेत्री जान्हवी कपूरला अनेक लहान-लहान गोष्टींची आवड आहे. अशातच जान्हवी कपूरकडे हँडबॅग्जचे चांगले कलेक्शन आहे. तिच्याकडे 'लुई व्हिटन', 'गोयार्ड सेंट लुईस' 'मोशिनो स्पंजबॉब' चॅनेल' ब्रँड्ससह अनेक जगप्रसिद्ध ब्रँड्सच्या बॅग आहेत. अलीकडेच, पापाराझींनी तिला कॉर्नफ्लेक्सची डिझाइन असलेल्या बॅगेसोबत पाहिले. हुबेहूब गोणपाटाच्या पिशवीसारखी दिसणारी ही बॅग कॉर्नफ्लेक्ससह फुकट मिळाल्यासारखं वाटतं, पण त्याची रक्कम कळल्यावर तुम्हालाही धक्का बसेल.

प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये जान्हवी आपल्या कारमधून उतरून एयरपोर्टवर चालत जाताना दिसत आहे. यावेळी जान्हवीच्या कडेला एक बॅग अडकवलेली दिसत आहे.जान्हवीची ही बॅग अन्या ब्रँड्स कॉर्नफ्लेक्सची आहे. ज्यावर अन्या हिंदमार्क असे लेबल आहे. ज्याची किंमत सुमारे 4 लाख रुपये आहे.जान्हवी कपूरने 2018मध्ये बॉलिवूड एन्ट्री केली होती. आज ती बॉलिवूडमधील एक स्टाईल आयकॉन बनली आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Janhavi kapoor