अभिनेत्री दिशा पटनीच्या बोल्ड लूकची सोशल मीडियावर चर्चा!

दिशा सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2018 01:12 PM IST

अभिनेत्री दिशा पटनीच्या बोल्ड लूकची सोशल मीडियावर चर्चा!

24 मार्च : अभिनेत्री दिशा पटनी तिच्या बोल्ड लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिशाने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचदरम्यानचे काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दिशा फारच फिट दिसतेय. दिशाच्या या बोल्ड लूकला चाहत्यांकडून चांगलीच पसंती देखील मिळतेय.

दिशा सध्या तिच्या आगामी ‘बागी-२’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत झळकणार  आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2018 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...