Home /News /entertainment /

‘हालात, किस्मतें, इंसान..’; दिलीप कुमार याचे Top 10 प्रेरणादायी डायलॉग्स

‘हालात, किस्मतें, इंसान..’; दिलीप कुमार याचे Top 10 प्रेरणादायी डायलॉग्स

या डायलॉग्समधून ते काही प्रेरणादायी विचार आपल्या चाहत्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचे. तर मग पाहूया त्यांचे गाजलेले काही मोटिव्हेशनल डायलॉग्स.

    मुंबई 7 जुलै: दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग असं म्हटलं जायचं. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांना आपले आदर्श मानतात. एक काळ असाही होता, जेव्हा त्यांच्यापासून प्रेरणा घेत अनेक कलाकार फिल्मी दुनियेत करिअर करण्याचा निर्णय घेत होते. (dilip kumar passed away) असा हा महान कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. ते आपल्या दमदार डायलॉग्ससाठी प्रसिद्ध होते. या डायलॉग्समधून ते काही प्रेरणादायी विचार आपल्या चाहत्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचे. तर मग पाहूया त्यांचे गाजलेले काही मोटिव्हेशनल डायलॉग्स. पाकिस्तानने राखला दिलीप कुमारांचा मान; बालपणीचा ठेवा कायमस्वरूपी जपला नया दौर - जब अमीर का दिल खराब होता हैं ना, तो गरीब का दिमाग खराब होता हैं। बैराग - प्यार देवताओं का वरदान हैं जो केवल भाग्यशालियों को मिलता हैं। शक्ति - जो लोग सच्चाई की तरफदारी की कसम कहते हैं। ज़िन्दगी उनके बड़े कठिन इम्तिहान लेती है। किला - पैदा हुए बच्चे पर जायज़ नाजायज़ की छाप नहीं होती, औलाद सिर्फ औलाद होती है। सत्यजीत रे दिलीप कुमारांना का म्हणायचे मेथड किंग? पाहा काय आहे गंमतीशीर किस्सा मशाल - हालात, किस्मतें, इंसान, ज़िन्दगी। वक़्त के साथ साथ सब बदल जाता है। नया दौर - जिसके दिल में दगा आ जाती है ना, उसके दिल में दया कभी नहीं आती। किला - ये खून के रिश्ते हैं, इंसान ना इन्हे बनता है, ना ही इन्हे तोड़ सकता है। मुग़ल-ए-आज़म - मोहब्बत जो डरती है वो मोहब्बत नहीं..अय्याशी है गुनाह है। सौदागर - हक़ हमेशा सर झुकाके नहीं, सर उठाके माँगा जाता है। क्रांती - कुल्हाड़ी में लकड़ी का दस्ता ना होता, तो लकड़ी के काटने का रास्ता ना होता। विधाता - बड़ा आदमी अगर बनना हो तो छोटी हरकतें मत करना।
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actor, Dilip kumar, Entertainment

    पुढील बातम्या