दिलीप कुमार आता फेसबुकवर, शेअर केला व्हिडिओ

दिलीप कुमार आता फेसबुकवर, शेअर केला व्हिडिओ

बाॅलिवूडचे ट्रॅजेडी किंग अभिनेता दिलीप कुमार आता फेसबुकवर आलेत.

  • Share this:

13 एप्रिल : बाॅलिवूडचे ट्रॅजेडी किंग अभिनेता दिलीप कुमार आता फेसबुकवर आलेत. ही माहिती दिलीप कुमारनं त्यांच्या ट्विटर हँडलवर दिलीय.

फेसबुकवर त्यांनी व्हिडिओ टाकलाय. तो सकाळचा चहा पितानाचा फोटो आहे. सायराबानू दिलीप कुमार यांना बिस्किट भरवतायत, असा फोटो आहे.

त्यांच्या अकाऊंटचं नाव आॅफिशियल दिलीप कुमार असं आहे. नुकताच त्यांना पंजाब असोसिएशननं लिव्हिंग लिजंड लाइफ टाइम अॅवाॅर्ड दिला. दिलीप कुमारना मोठ्या पडद्यावर शेवटचं पाहिलं ते किला सिनेमातून. तो 1998ला रिलीज झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 03:49 PM IST

ताज्या बातम्या