दिलीपकुमार लीलावती रुग्णालयात दाखल, प्रकृतीत सुधारणा

दिलीपकुमार लीलावती रुग्णालयात दाखल, प्रकृतीत सुधारणा

त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होत असल्याने दाखल करण्यात आलं असून आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाल्याचीही माहिती मिळत आहे.

  • Share this:

03 आॅगस्ट : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना काल लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.  गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीत सातत्याने काहीना काही तक्रारी होत होत्या.त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होत असल्याने दाखल करण्यात आलं असून आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाल्याचीही माहिती मिळत आहे.

दिलीपकुमार आणि त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांचा हॉस्पिटलमधील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.यात दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे स्पष्ट दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2017 10:12 AM IST

ताज्या बातम्या