‘तारक मेहता...’मध्ये पुन्हा एकदा होणार दयाबेनची एंट्री, जेठालालनं केला खुलासा

दयाबेन म्हणजेच दिशा वकानीच्या शोमध्ये परत येण्याबाबत जेठालालनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवा खुलासा केला आहे.

  • Share this:

तारक मेहता का उल्टा चश्मा शोमध्ये दयाबेनच्या वापसीबाबत आता नवे अपडेट्स आले आहेत. दयाबेन म्हणजेच दिशा वकानीच्या शोमध्ये परत येण्याबाबत जेठालालनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवा खुलासा केला आहे. ज्यामळे त्यांच्या चाहत्यानी सुटकेचा श्वास टाकला आहे.

दिलीप जोशी म्हणजेच जेठा लाल यांनी डीएनएला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं, मला माहीत नाही पण काहीही होऊ शकतं. दिशा तिच्या भूमिकेत परत येऊ शकते. मला अशा आहे की, ती परत येईल.

दिलीप जोशी यांनी पुढे सांगितलं, दिशा परत आली नाही तर मी नव्या दयाबेनसोबत काम करायलाही तयार आहे. यावरुन दयाबेन एंट्री होणार हे नक्की मात्र नव्या चेहऱ्याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही.

दयाबेन म्हणजेच दिशा वकानी मॅटर्निटी लिव्हवर आहे. मागच्या बऱ्याच काळापासून ती परत येणार की नाही यावर वेगवेगळ्या चर्चा झाल्या. तसेच तिनं शोमध्ये काम करण्यासाठी मानधनात वाढ केल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र तची ही मागणी निर्मात्यांनी अमान्य केली.

हा शो मागच्या 11 वर्षांपासून सुरू आहे आणि दिशा वकानी या शोमध्ये प्रमुख भूमिकेत आहे. शोमध्ये जेठालालचं लक्ष बबीतावर असलं तरीही सर्व प्रेक्षकांचं लक्ष मात्र दयाबेनच्या परत येण्याकडे लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 02:31 PM IST

ताज्या बातम्या