अजगर गळ्यात घेऊन फोटो शूट करत होती ही अभिनेत्री; सापाने गळा आवळला आणि...

सिनेमाच्या शूटिंगसाठी श्रीलंकेत असलेली अभिनेत्रीचा एका सापाने गळा आवळल्याची घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 09:50 PM IST

अजगर गळ्यात घेऊन फोटो शूट करत होती ही अभिनेत्री; सापाने गळा आवळला आणि...

बॉलिवूड असो वा टीव्ही आपला शो किंवा सिनेमा हिट करण्यासाठी काहीही करू शकतात. एका बाजूला अनेक कलाकार आपल्या प्रेक्षकाचं मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडायला तयार नाही तर दुसरीकडे आपला आगामी सिनेमा हिप्पीच्या शूटिंगसाठी श्रीलंकेत असलेली अभिनेत्री दिगांगनाचा एका सापाने गळा आवळल्याची घटना घडली आहे.

तुम्ही चालत असताना तुमच्या वाटेत साप किंवा तत्सम प्राणी येणं हे श्रीलंकेत खूप सामान्य मानलं जातं. अशातच एक गारुडी दिगांगनाच्या आगामी सिनेमाच्या हिप्पी सिनेमाच्या सेटवर पोहचला.

यावेळी अभनेत्री दिगांगनानं त्याच्याकडील सापाबत फोटो काढण्यासाठी साप गळ्यात घातला आणि फोटो क्लिक केले.

Loading...

पण अशातच गळ्यातल्या सापानं अभिनेत्रीच्या गळ्याभोवती आपला फास आवळायला सुरुवात केली. पण दिगांगनानं धाडस करून या सापाला आपल्या गळ्यातून खेचून बाजूला काढलं आणि मोठी दुर्घटना टळली.

हिप्पी सिनेमातून पहिल्यांदात मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारी दिगांगना टीव्ही वरील लोकप्रिय मालिका वीरामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. आता चाहत्यांना तिच्या आगामी सिनेमाची उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 09:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...