काय आहे दीपिकाची नवी इनिंग?

काय आहे दीपिकाची नवी इनिंग?

दीपिका पदुकोण सध्या एका वेगळ्याच गोष्टीच्या तयारीला लागलीय. नाही नाही लग्नाच्या नाही तर स्वतःचं प्राॅडक्शन हाऊस सुरू करण्याचा निर्णय दीपिकाने घेतलाय.

  • Share this:

16 एप्रिल : दीपिका पदुकोण सध्या एका वेगळ्याच गोष्टीच्या तयारीला लागलीय. नाही नाही लग्नाच्या नाही तर स्वतःचं प्राॅडक्शन हाऊस सुरू करण्याचा निर्णय दीपिकाने घेतलाय. याबाबत प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्माच्या पावलावर पाऊल ठेवायचं असं तिने ठरवलंय.प्रियांका, अनुष्का यशस्वी निर्मात्या बनल्यात.

दीपिकाने नुकतंच तिला स्वतःचं प्राॅडक्शन हाऊस सुरू करण्याची इच्छा असल्याचं तिने जाहीर केलं होतं. आता या प्राॅडक्शन हाऊसमार्फत दीपिका किती वेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणते याची तिच्या फॅन्सनाही उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 05:51 PM IST

ताज्या बातम्या