S M L

'पद्मावत'नं 3 दिवसांत कमावले 55 कोटी रुपये, दीपिकानं व्यक्त केला आनंद

मला किती आनंद झालाय आणि किती अभिमान वाटतोय, हे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीयेत, असं ती लिहितेय.

Sonali Deshpande | Updated On: Jan 28, 2018 05:42 PM IST

'पद्मावत'नं 3 दिवसांत कमावले 55 कोटी रुपये, दीपिकानं व्यक्त केला आनंद

28 जानेवारी : पद्मावत चित्रपटानं 3 दिवसांत भारतामध्ये 55 कोटी रुपये कमावलेत. दीपिकानं यावर ट्विटही केलंय. मला किती आनंद झालाय आणि किती अभिमान वाटतोय, हे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीयेत, असं ती लिहितेय.

Loading...
Loading...

इतक्या वादंगाला सामोरं जाऊनही पद्मावतनं चांगली कमाई केलीये. प्रेक्षकांनीही चित्रपटाला चांगला प्रतिसाद देऊन करणी सेनेच्या आक्षेपांना चुकीचं ठरवलंय, असं तज्ज्ञांचं मत आहे.  शिवाय सिनेमातल्या दीपिकाच्या भूमिकेचंही कौतुक होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2018 05:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close