लंडनमध्ये रणवीर-दीपिकाचं 'प्यार करेंगे खुल्लम खुल्ला', व्हिडिओ व्हायरल

लंडनमध्ये रणवीर-दीपिकाचं 'प्यार करेंगे खुल्लम खुल्ला', व्हिडिओ व्हायरल

सध्या ते लंडनमध्ये आहेत. आणि तिथे हे लव्हबर्डस् अगदी खुल्लम खुल्ला आपलं प्रेम व्यक्त करतायत.

  • Share this:

11 सप्टेंबर : दीपिका आणि रणवीरचा काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका हाॅटेलातला व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर दोघांनी खूप काळजी घेतली. भारतातल्या मीडियापासून ते सावध राहिले.  पण सध्या ते लंडनमध्ये आहेत. आणि तिथे हे लव्हबर्डस् अगदी खुल्लम खुल्ला आपलं प्रेम व्यक्त करतायत. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसतायत.

सूत्रांच्या माहितीनुसार, पद्मावतीचं शूटिंग संपवून दोघंही सुट्टी एंजाॅय करण्यासाठी लंडनला पोचले. त्याआधी रणवीर सिंग, हृतिक रोशन आणि करण जोहर एका लग्नासाठी तिथे आले होते. दीपिका लग्नाला काही पोचली नाही. पण आता दोघंही लंडनला मस्त एंजाॅय करतायत. पहा हा व्हिडिओ

लंडनमध्ये दीपिका-रणवीरचं खुल्लम खुल्ला प्यार

First published: September 11, 2017, 8:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading