News18 Lokmat

PHOTO : मांग मे सिंदूर आणि कान मे बाली... तरीही मस्तानीची आठवण देणारा दीपिकाचा रिसेप्शन लुक

बंगळुरूच्या रिसेप्शनमध्ये दीपिकानं नेसलेल्या साडी आणि घट्ट अंबाडा यावर फॅशन जगतातून फार चांगली प्रतिक्रिया आली नव्हती. आता मात्र दीपिकाचा हा रिसेप्शन लुक वाहवा मिळवतोय

News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2018 08:58 PM IST

PHOTO : मांग मे सिंदूर आणि कान मे बाली... तरीही मस्तानीची आठवण देणारा दीपिकाचा रिसेप्शन लुक

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या मुंबईतल्या रिसेप्शनचे फोटो बाहेर आले आहेत.

दीपिकाचा मुंबईतल्या रिसेप्शनचा लुक तिच्या बंगळुरूच्या रिसेप्शन लुकपेक्षा खूपच चांगला झाल्याचं तिचे चाहते आणि फॅशनचे जाणकार सांगत आहेत.

मांग मे सिंदूर, डोक्यावर ओढणी आणि कानात - गळ्यात ठसठशीत पण नजाकतीनं डिझाईन केलेले दागिने हे तिच्या लुकचं वैशिष्ट्य. अबू जानी संदीप खोसला यांनी तिचा हा ड्रेस डिझाईन केला आहे.

Loading...

बॉलिवूडचं प्रसिद्ध जोडपं नुकत्याच लग्न बंधनात अडकले आहेत. लग्नानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद खुलून दिसतोय.

21 नोव्हेंबरला रणवीर-दीपिकाच्या लग्नाचं रिसेप्शन पडलं. बंगळुरूमध्ये झालेल्या रिसेप्शनची तयारी अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर ते त्या दोघांच्या रिसेप्शनचे फोटो आता सोशल मीडियावर समोर आले आहेत.

दीपिका-रणवीरच्या लग्नाचे अधिकृत फोटोंची सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने एकमेकांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानं रिसेप्शनची झलक यात दिसून येत आहे.

रणवीर आणि दीपिकाच्या लग्नानंतर बंगळुरूमध्ये रिसेप्शन झालं. लग्नानंतर दीपिका आणि रणवीर पहिल्यांदा बंगऴुरूला गेले असल्याने दीपिकाचं घर सजवण्यात आलं होतं.

रणवीर दीपिका पहिल्या रिसेप्शनसाठी बंगळुरूला गेले आहेत. बंगऴुरूमध्ये झालेल्या रिसेप्शनची सर्वत्र चर्चा होतं आहे. कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थित आज हे रिसेप्शन पडलं.

लखलखत्या रोशनाईनं घराला सजावट करण्यात आली होती. त्यात हे रोमांटिक कपलची बात तर काही औरच आहे.

दीपिकाच्या घराजवळीलं परिसरात संपूर्ण ठिकाणी लायटिंग करण्यात आली आहे. त्या लख्ख प्रकाशाला या दोघांच्या आनंदाने चार चाँद लावले असं म्हणायला हरकत नाही.

या दोघांचे हे फोटो पाहिल्यानंतर आपलाही विवाह सोहळा असाच व्हावा, माझा राजकुमार किंवा माझी राजकुमारी अशीच गोड असावी असं वाटल्याशिवाय राहत नाही.

दीपिका-रणवीर यांच्या पहिल्या रिसेप्शनचे फोटो आता समोर येत आहेत. बंगऴुरूमधील दि लिला पॅलेसमध्ये हे रिसेप्शन झालं.

संपूर्ण हॉटेलला सुंदररित्या सजवण्यात आलं आहे. दीपिका आणि रणवीर यांच्या या रिसेप्शनचा सर्व खर्च दीपिका आणि रणवीरच्या घरच्यांनी केला होता.

संपूर्ण हॉटेलला सुंदररित्या सजवण्यात आलं आहे. दीपिका आणि रणवीर यांच्या या रिसेप्शनचा सर्व खर्च दीपिका आणि रणवीरच्या घरच्यांनी केला होता.o

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2018 08:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...