सातवीत असताना दीपिकाने लिहिली होती 'ही' पहिली कविता

सातवीत असताना दीपिकाने लिहिली होती 'ही' पहिली कविता

'आय अॅम अ चाइल्ड विथ लव अँन्ड केअर' असं दीपिकाच्या या कवितेचं नाव आहे.

  • Share this:

22 फेब्रुवारी : आपल्या सगळ्यांच्या लाडक्या दीपिकाच्या अभिनयाचे तर अनेक चाहते आहेत. पण सध्या दीपिकाने एका वेगळ्याच कारणानं चाहत्यांचं मन जिंकलं आहे. दीपिका पदुकोणची एक कविता सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतेय. दीपिकाने सातवीत असताना एक कविता लिहिली होती. हिच कविता दीपिकाने आता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या या कवितेचं भरभरून कौतुक केलं आहे.

'मी सातवीत असताना कविता लिहण्याचा प्रयत्न केला' असं दीपिकाने ही कविता शेअर करताना म्हटलं आहे. 'आय अॅम अ चाइल्ड विथ लव अँन्ड केअर' असं दीपिकाच्या या कवितेचं नाव आहे. दीपिकाचा हा नवा कलागुण पाहून सोशल मीडियावर तिचं भरभरुन कौतुक होतंय.

 

my attempt at poetry in the 7th grade!🙈😆😝

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

First published: February 22, 2018, 9:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading