दीपिकानं मिटवली रणवीरच्या प्रेमाची 'ही' अखेरची निशाणी

दीपिका पदुकोणने तिच्या आणि रणबीर कपूरच्या प्रेमाची अखेरची निशाणीही अखेर मिटवून टाकली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 24, 2018 12:09 PM IST

दीपिकानं मिटवली रणवीरच्या प्रेमाची 'ही' अखेरची निशाणी

24 फेब्रुवारी : दीपिका पदुकोणने तिच्या आणि रणबीर कपूरच्या प्रेमाची अखेरची निशाणीही अखेर मिटवून टाकली आहे. दीपिका आणि रणबीर रिलेशनशीपमध्ये असताना दीपिकाने त्याच्यासाठी तिच्या मानेवर आरके नावाचा टॅटू गोंदला होता. मात्र नंतर त्यांच्यात दुरावा आल्यानंतर मात्र ते एकमेकांपासून लांब गेले. आणि म्हणून तिने तिच्या मानेवरचा टॅटू कोढून टाकला आहे.

दरम्यान दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंगचं आगमन झालं आणि आता लवकरच हे दोघे लग्न करणार अशी चर्चा रंगायला लागली होती. पण तितक्यातच दीपिकाच्या मानेवर पट्टी बांधलेले फोटोज व्हायरल झालेत. याचाच अर्थ तीने आता मानेवर टॅटू सर्जरी करून ही अखेरची निशाणी मिटवून टाकण्याचा निर्णय घेतलाय हेच यातून स्पष्ट होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2018 12:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close