दीपिकाच्या फिटनेसचं गुपित, योगामध्ये करते 'या' आसनांचा समावेश

दीपिका पदुकोण फिटेनेससाठी बऱ्याच गोष्टी करते. तिला रोज काही तरी वेगळं करायला आवडतं.

  • Share this:

दीपिका पदुकोणकडे पाहिलं की जाणवतं ती किती फिटनेस काॅन्शस आहे. तिच्या स्लिम अँड ट्रिम फिगरच्या मागे आहे तिचा फिटनेस फंडा

दीपिकाच्या दिवसाची सुरुवात होते योगानं. दीपिका सूर्यनमस्कार घालते, वेगवेगळी आसनं करते. त्यात मार्जारासन, विरभद्रासन, सर्वांगासन असतं आणि ती मेडिटेशन करते.

दीपिकाच्या फिटनेस फंड्यात डान्सलाही तितकंच महत्त्व आहे. त्यानं तिच्या कॅलरीज बर्न होतात.

कुठलाच व्यायाम करायला वेळ मिळाला नाही तर दीपिका 30 मिनिटं चालायचा व्यायाम करतेच.

दीपिका पदुकोण अधेमधे जिमला जाते. स्ट्रेचिंग एक्झरसाइज तिला जास्त आवडतात.

दीपिका सकाळी 5.30ला उठते. उठल्या उठल्या मध आणि लिंबू घालून गरम पाणी पिते. ब्रेकफास्टला दीपिका दोन अंड्यातला पांढरा भाग, 2 बदाम, दूध घेते. कधी इडली किंवा डोसाही तिच्या न्याहारीत असतो.

साधारण 10च्या सुमारास दीपिका बाऊल भरून फळं खाते. दुपारच्या जेवणात दीपिका ग्रिल्ड फिश आणि भाज्या पसंत करते.

संध्याकाळी फिल्टर काॅफी आणि 2 बदाम खाते.

संध्याकाळच्या जेवणात तिला सॅलड आणि चपाती-भाजी खायला आवडते. कधी ती डार्क चाॅकलेटही घेते.संध्याकाळच्या जेवणात तिला सॅलड आणि चपाती-भाजी खायला आवडते. कधी ती डार्क चाॅकलेटही घेते.

संध्याकाळच्या जेवणात तिला सॅलड आणि चपाती-भाजी खायला आवडते. कधी ती डार्क चाॅकलेटही घेते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2019 08:01 AM IST

ताज्या बातम्या