Elec-widget

सोशल मीडियावरील 'दीपवीरचे' रोमँटिक चॅट वाचले का?

रणवीर- दीपिकाच्या लग्नापासून ते रिसेप्शन पार्टीपर्यंतचे सर्व फोटोंनी सोशल मीडियावर गर्दी केली होती. आता त्यांनी रोमँटिक चॅटिंगदेखील इन्स्टाग्रामवर कमेंटमधून करायला सुरुवात केली आहे.

  • Share this:

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न केलं, त्यांच्या लग्नाची संपूर्ण देशात चर्चा झाली. यानंतर त्यांनी नातेवाईक आणि बॉलिवूडला धमाकेदार रिसेप्शन पार्टीसुद्धा दिली. रणवीर- दीपिकाच्या लग्नापासून ते रिसेप्शन पार्टीपर्यंतचे सर्व फोटोंनी सोशल मीडियावर गर्दी केली होती.

दीपिका- रणवीरच्या लग्नाला जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत. आता ते दोघंही आपआपल्या व्यावसायिक आयुष्यात व्यग्र झाले आहेत. रणवीर सिंग लग्नाच्या आधीपासून सिनेमांमध्ये व्यग्र होता. आता दीपिकालासुद्धा तिचा आगामी  सिनेमा मिळाला आहे.

रणवीर सिंगच्या 'सिंबा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. त्यापाठोपाठ लगेचच त्याचा दुसरा सिनेमा गली बॉय प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. रणवीरचं याच सिनेमातील 'अपना टाईम आएगा...' हे गाणं प्रेक्षकांना फार आवडतं आहे. दीपिकाने या गाण्याचे बोल वापरून त्यांच्या खासगी जीवनाबाबत इन्स्टाग्रामवर गप्पा मारल्या आहेत.

Loading...

गली बॉय सिनेमातील 'अपना टाईम आएगा...' हे गाणं स्वत: रणवीर सिंगने गायलं आहे. दीपिकाने या सिनेमातील रणवीरच्या फोटोवर कमेंट करत लिहिलं आहे की, 'तेरा टाईम आ गया बेबी...'. दीपिकाच्या या कमेंटनंतर रणवीरसुद्धा गप्प नाही बसला.

नेहमीच मस्तीच्या मूड असणारा रणवीरला दीपिकाच्या 'तेरा टाईम आ गया बेबी...' कमेंटवर काय रिप्लाय द्यावा हे कळलंच नाही. शेवटी त्याने कमेंटमध्ये लिहिलं की, 'तूम जो मिल गई मुझे...'. असं म्हणून दीपिकाबद्दल असलेलं प्रेम रणवीरने व्यक्त केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...