दीपिकाची बहिणीसोबत Wimbledon Final ला हजेरी, कोण आहे अनिशा पदुकोण

दीपिकाची बहीण अनिशा पदुकोण ही सोशल मीडिया आणि ग्लॅमरपासून नेहमीच दूर राहणं पसंत करते.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. पती रणवीर प्रमाणेच फॅशनमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारी दीपिका या इंडस्ट्रीतील उत्साही अभिनेत्री आहे.

नेहमी कपल गोल्स देणारी दीपिका सध्या सिस्टर्स गोल्स देत आहे. सुरुवातीला टेनिस प्लेअर असलेल्या दीपिकानं नुकतीच बहीण अनिशासोबत Wimbledon Final ला हजेरी लावली होती.

नवाको जोकोविच आणि रॉजर फेडरर यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्याचं दीपिका आणि अनिशा पदुकोणला निमंत्रण होतं. त्यामुळे या सामन्यासाठी त्या दोघीही सेंटर कोर्टला पोहोचल्या होत्या.

दीपिकाची बहीण अनिशानं तिच्या इस्टाग्राम अकाउंटवर यावेळचे फोटो शेअर केले. सेंटर कोर्टवरील या सामन्यात दीपिका आणि अनिशा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या.

यावेळीही दीपिका फॅशन गोल्स द्यायला विसरली नाही. दीपिकाचा ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर Ralph Lauren यानं डिझाइन केला. त्यामुळे अनिशा आणि दीपिकावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

Loading...

दीपिकाची बहीण अनिशा पदुकोण ही सोशल मीडिया आणि ग्लॅमरपासून नेहमीच दूर राहणं पसंत करते. स्पोर्ट्स लाइफला तिचं नेहमीच जास्त प्राधान्य असतं असं दीपिकानं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

अनिशाला बॉलिवूडचं अजिबात आकर्षण नाही. ती शालेय वयापासूनच चांगली खेळाडू आहे. शालेय वयात ती नॅशनल लेव्हलची बास्केटबॉल आणि क्रिकेट प्लेअर होती. तसेच तिनं भारताकडून गोल्फपटू म्हणूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 11:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...