Photos : रणवीरच्या स्वागतसाठी सजलं दीपिकाचं माहेर

लग्नानंतर पहिल्यांदा दीपिका आणि रणवीर बंगऴुरूमध्ये दाखल झाले असून दीपिकाच्या घरातले जावयाचा पाहुणचार करणार आहेत.

  • Share this:

जावई रणवीरच्या स्वागतासाठी दीपिकाचं माहेर सज्ज झालं आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच दीपिका माहेरी जाणार असल्याने बंगळुरूमधल्या घराला सजावट करण्यात आली आहे.

रणवीर दीपिका पहिल्या रिसेप्शनसाठी बंगळुरूला गेले आहेत. बंगऴुरूमध्ये होणाऱ्या रिसेप्शनची सर्वत्र चर्चा होतं आहे. कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थित आज हे रिसेप्शन होणार आहे.

लखलखत्या रोशनाईनं घराला सजावट करण्यात आली. दीपिकाच्या घराजवळीलं परिसरात संपूर्ण ठिकाणी लायटिंग करण्यात आली आहे.

दीपिकाच्या घराची सजावट पाहून रिसेप्शनदेखील याच उत्साहात करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. नुकतेच ते दोघंही बंगळुरूला जाण्यासाठी रवाना झाले होते. त्यावेळी त्यांचा खास अंदाज कॅमेरॅत कैद झाला होता.

बॉलिवूडचं प्रसिद्ध जोडपं नुकत्याच लग्न बंधनात अडकले आहेत. लग्नानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद खुलून दिसतोय. इटलीमध्ये लग्न सभारंभ संपन्न झाल्यावर आता पार्टीसाठी रवाना होताना मुंबई एअरपोर्टवर दिसले आहेत.

21 नोव्हेंबरला रणवीर-दीपिकाच्या लग्नाचं पहिलं रिसेप्शन असणार आहे. बंगळुरूमध्ये होणाऱ्या रिसेप्शनची तयारी अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर ते दोघे बंगळुरूला जाण्यासाठी तयार झाले आहेत.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची कपड्यांची स्टाईल वेगळीच आहे. त्यांच्या लग्नापासून त्यांच्या कपड्यांचे रंग एकसारखे आहेत. यावेळीही दोघे सफेद कपड्यांमध्ये फार सुंदर दिसत होते.

मुंबई एअरपोर्टवर दोघेही कॅमेऱ्यात कैद झाले होते. यावेळी या नव्या जोडप्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मुंबई एअरपोर्टवर दोघेही कॅमेऱ्यात कैद झाले होते. यावेळी या नव्या जोडप्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

मुंबई एअरपोर्टवर दोघेही कॅमेऱ्यात कैद झाले होते. यावेळी या नव्या जोडप्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

बंगळुरूमध्ये होणाऱ्या पहिल्या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूडला पुन्हा दीपिका-रणवीरने दुर्लक्षित केलं आहे. या पार्टीमध्ये बॉलिवूडचा एकही कलाकार दिसणार नाही. लग्नात हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांना आमंत्रण दिलं नव्हतं. पण आता रिसेप्शन पार्टीपासून देखील बॉलिवूडला वंचित ठेवण्यात आलं आहे.

बंगळुरूमध्ये होणाऱ्या पहिल्या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूडला पुन्हा दीपिका-रणवीरने दुर्लक्षित केलं आहे. या पार्टीमध्ये बॉलिवूडचा एकही कलाकार दिसणार नाही. लग्नात हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांना आमंत्रण दिलं नव्हतं. पण आता रिसेप्शन पार्टीपासून देखील बॉलिवूडला वंचित ठेवण्यात आलं आहे..

लग्नानंतर होणाऱ्या पहिल्या रिसेप्शन पार्टीसाठी रणवीर दीपिकाचं कुटुंब आणि नातेवाईकांना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्याचबरोबर या पार्टीत दीपिका रणवीरचे जवळचे मित्र मैत्रिण देखील उपस्थित असतील अशी माहिती मिळाली आहे. आणि रणवीर-दीपिकानं याआधी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शोअर करण्यात आले होते.

First published: November 21, 2018, 2:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading