मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Coronavirus चं जगभरात थैमान आणि दीपिका घरी बसून काय करतेय पाहा

Coronavirus चं जगभरात थैमान आणि दीपिका घरी बसून काय करतेय पाहा

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे घरी बसावं लागत असल्याने बॉलिवूड कलाकार वेगवेगळी 'प्रोडक्टिव्ह' कामं करतना दिसत आहेत. दीपिकाने देखील तिचं Wardrobe साफ करण्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 15 मार्च : कोरोना व्हायरसमुळे अनेकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे. अनेकांचं दैंनदिन जीवनक्रम बदलला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी कोरोना व्हायरस जगभरामध्ये तीव्रतेने पसलेला साथीचा रोग (pandemic) असं संबोधले आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार हा रोग तीव्रतेने जगभरामध्ये पसरत आहे. जवळपास 100 देशांना कोरोनाचा फटका बसला असून आर्थिक स्तरावर मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे चित्रपट आणि एकंदरित मनोरंजन व्यवसायाला देखील याचा फटका बसला आहे. जगभरातील काही चित्रपटांचं शूटिंग तर रद्द करण्यात आलं आहेच, पण काही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

(हे वाचा-'दिलबर' गर्लचा आणखी एक धमाकेदार डान्स VIDEO, नोराच्या अदांमुळे चाहते घायाळ)

बॉलिवूड कलाकारांना देखील कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. घरामध्ये बसून राहावं लागत असल्यामुळे घरातील काम करताना बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री दिसत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukon) ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘Productivity in the time of COVID-19!’ असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती तिच वार्डरोब सफाई करताना दिसत आहे. Cleaning Wardrobe असा हॅशटॅगही तिने वापरला आहे. दीपिकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

Productivity in the time of COVID-19!😷 #cleaning #wardrobe

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

(हे वाचा- कोरोना’मुळे सुहाना खान घरातच बंदिस्त, बाहेर पडता येत नसल्यामुळे कोसळलं रडू)

आज किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खानने देखील घरी बसून राहावं लागल्याचा एक फोटो शेअर केला होता. घरी बसून रहावं लागत असल्यामुळे अत्यंत दु:खी फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. अगदी तिच्या डोळ्यात पाणी आलं आहे. त्याबरोबर तिने एक पाऊट (pout) केलेला फोटो देखील शेअर केला आहे.

First published: