मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

OMG! दीपिकाचा लूक पाहून चाहते घायाळ, बीचवर केलं हॉट फोटोशूट

OMG! दीपिकाचा लूक पाहून चाहते घायाळ, बीचवर केलं हॉट फोटोशूट

अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) नेहमी वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट घेऊन येते. ती फोटोशूटही वेगवेगळ्या अंदाजात करत असते. एकदम हटके अंदाजात ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

मुंबई, 07 मार्च: अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) नेहमी वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट घेऊन येते. ती फोटोशूटही वेगवेगळ्या अंदाजात करत असते. एकदम हटके अंदाजात ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये दीपिका बीचवर एका वेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे, हे फोटो पाहून लोकं तिचे कौतुक करताना थकत नाहीत. फोटोंकडे पाहून कुणी दीपिकाला रिअल-लाइफ मर्मेड म्हणत आहे, तर कोणी तिला खूपच हॉट असल्याची प्रतिक्रिया देत आहे.  दीपिका पादुकोणच्या चाहत्यांच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर दीपिकाचे हे सर्वात हॉट फोटोशूट आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिका पदुकोणने तिच्या फॅनसाठी आपल्या इंस्टाग्राम एकांऊटवर हा फोटो शेअर केला आहे. दीपिकाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी अक्षरश: कमेंटचा पाऊस पाडला आहे.

(हे वाचा- मशिदीच्या दारात मॉडेलने काढला न्यूड फोटो, होऊ शकतो 3 वर्षांचा तुरुंगवास)

बर्‍याचदा दीपिका पदुकोणचे फोटो मीडियामध्ये हेडलाइन्स बनतात. ELLE साठी केलेलं हे फोटोशूट विशेष प्रसिद्ध होत आहे. तिच्या अदांनी चाहते घायाळ होणार एवढं मात्र नक्की.

तिचे चाहते नेहमीच तिच्या अशा हटके फोटोंची वाट पाहत असतात. दीपवीरचे सुद्धा अनेक फोटो नेहमी व्हायरल होत असतात.

View this post on Instagram
 
A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

(हे वाचा-हा रणवीर आहे की कपिल देव? फोटो पाहून तुम्हीही पडाल बुचकळ्यात)

नुकताच अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा चित्रपट आला होता, ज्यामध्ये तिने अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणीची भूमिका साकारली होती. दीपिकाला या चित्रपटाकडून मोठ्या आशा होत्या पण काही राजकीय कारणांमुळे तिचा चित्रपट बर्‍याच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.  दीपिका लवकरच माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जीवनावर आधारित '83'  या सिनेमामध्ये नवरा रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. भारताने 1983 मध्ये जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपची कथा लवकरचं ‘83’च्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First published:

Tags: Deepika padukon